Candidate must have his/her or his/her parent's Email ID and Mobile No.Please read the User Manual and Information Brochure before filling the CBT (Computer Based Test) online registration form and application form. Name as appeared on candidate's SSC and HSC Mark List/Memo. This name shall be used for correspondence / for CET admission purpose. If candidate does not have his/her Email ID and Mobile No for verification, he/she may use his/her parent's Email ID and Mobile No for verification.Dates of form filling will not be extended in any case.
उमेदवाराकडे त्याचा/तिचा किंवा त्याच्या/तिच्या पालकांचा ई-मेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांक असणे गरजेचे आहे.कृपया सीबीटी(संगणक आधारित परीक्षा / कॉम्प्युटर बेझ्ड टेस्ट) ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फॉर्म आणि अर्जाचा फॉर्म भरण्यापूर्वी वापरकर्ता पुस्तिका आणि माहिती पुस्तिका (ब्रोशर) काळजीपूर्वक वाचा. उमेदवारांच्या दहावी आणि बारावी गुणपत्रिका / मेमोवर दिसणारे नाव. हे नाव पत्रव्यवहार / सीईटी प्रवेश उद्देशासाठी वापरले जाईल. जर उमेदवाराकडे त्यांचे ईमेल आयडी आणि पडताळणीचा भ्रमणध्वनी क्रमांक नसेल तर तो / तिचे पालकांचे ईमेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी वापरू शकतो. फॉर्म भरण्याची तारीख कोणत्याही परिस्थितीत वाढविली जाणार नाही.